नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ

From Wikipedia, the free encyclopedia

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ - ५२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १२ ते १६, ४३ ते ५१, ७९ ते ८२ आणि १०३ ते १०५ यांचा समावेश होतो. नागपूर दक्षिण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][][]

भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

अधिक माहिती वर्ष, आमदार ...
बंद करा

निवडणूक निकाल

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९, नागपूर दक्षिण पश्चिम ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
नागपूर दक्षिण पश्चिम
उमेदवार पक्ष मत
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस भाजप ८९,२५८
विकास पांडुरंग ठाकरे काँग्रेस ६१,४८३
लोखंडे राजू जोतीराम भाबम १०,५३३
उमाकांत (बबलू) देवतळे अपक्ष ८,३३७
सुनील चोखीनाथ झोडपे अपक्ष १,६१८
जयदीप जोगेंद्र कवाडे रिपाई (A) १,४३८
रंगारी राजेश श्रावण अपक्ष ८४८
चिमोटे राममूर्ती केशवराव गोंगपा ४३७
राजू महादेव पेंदाम झारखंड मुक्ति मोर्चा १८४
बंटी हरिदास उके अपक्ष १८४
कांबळे राजू संपतराव अपक्ष १८१
भैय्यासाहेब भगवान शेलारे Indian Justice Party १३६
उद्धव श्यामरावजी खडसे अपक्ष ११७
खेमराज पुनाजी मून अपक्ष ११२
बाळासाहेब ऊर्फ प्रमोद रामजी शंभरकर अपक्ष ८९
बंद करा

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

विजयी

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.