From Wikipedia, the free encyclopedia
नागदेव हा स्वामी {चक्रदेव|चक्रघरांचा]] पट्टशिष्य होता. यालाच भटोबास म्हणत.
‘महानुभाव पंथ’ या नावाने ओळखला जाणाऱ्या आणि चक्रदेवांनी स्थापन केलेल्या पंथाला ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीची द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथसंस्थापक चक्रघरांचा पट्टशिष्य नागदेव किंवा भटोबास याच्या नावावरून आलेले आहे. नागदेवाचार्यांचा जन्मम शके 1158 आणि मृत्यूूू इसवीसन 1224 मध्ये झाला होता.त्यांच्या आईचे नाव आबाईसा आणि त्यांचे पिता महादेेेेेव त्यांचे बंधू सारंगपाणी येल्लोभट त्यानंतर नागदेवाचार्य आणि धाकटी बहीण उमायसा उर्फ उमंबा असे त्यांचे कुटुंब होते. नागदेवाचार्यय आद्य आचार्यय महानुभाव पंथातील होते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.