बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे. बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह असे म्हणले जाते.

Thumb
भारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहामधील एक छोटे बेट

जी बेटे जमिनीपासून जवळ आहेत त्यांना खंडीय बेटे तर जी दूर आहेत त्यांना महासागरी बेटे असे संबोधले जाते.

जगातील आकाराने सर्वात मोठी बेटे

खंड

अधिक माहिती क्रम, भूभाग ...
क्रमभूभागक्षेत्रफळ
(km2)
क्षेत्रफळ
(वर्ग मैल)
देश
1आफ्रो-युरेशिया84,400,00032,500,000अनेक
2अमेरिका42,300,00016,400,000अनेक
3अंटार्क्टिका14,000,0005,400,000कोणताही नाही
4ऑस्ट्रेलिया7,600,0002,900,000ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
बंद करा

मोठी बेटे

अधिक माहिती क्रम, नाव ...
क्रमनावक्षेत्रफळ
(km2)[]
क्षेत्रफळ
(sq mi)
देश
1ग्रीनलॅंड*2,130,800[]822,706ग्रीनलँड ध्वज ग्रीनलँड (डेन्मार्क ध्वज डेन्मार्कचा घटक)
2न्यू गिनी785,753303,381इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया (पश्चिम पापुआपापुआ) आणि पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी
3बोर्नियो748,168288,869ब्रुनेई ध्वज ब्रुनेई, इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया (पश्चिम कालिमांतान, मध्य कालिमांतान, दक्षिण कालिमांतानपूर्व कालिमांतान) आणि मलेशिया ध्वज मलेशिया (साबासारावाक)
4मादागास्कर587,713226,917मादागास्कर ध्वज मादागास्कर
5बॅफिन बेट507,451[]195,928कॅनडा ध्वज कॅनडा (नुनाव्हुत)
6सुमात्रा443,066171,069इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया (आचे, उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा, बेंकुलू, रियाउ, जांबी, दक्षिण सुमात्रालांपुंग)
7होन्शू225,80087,182जपान ध्वज जपान
8व्हिक्टोरिया बेट217,291[]83,897कॅनडा ध्वज कॅनडा (नॉर्थवेस्ट टेरिटोरीजनुनाव्हुत)
9ग्रेट ब्रिटन209,33180,823Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम (इंग्लंड, स्कॉटलंडवेल्स)
10एलिस्मियर बेट196,236[]75,767कॅनडा ध्वज कॅनडा (नुनाव्हुत)
बंद करा


संदर्भ

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.