देवयानी दीर्घिका

From Wikipedia, the free encyclopedia

देवयानी दीर्घिका
Remove ads

देवयानी दीर्घिका (Andromeda Galaxy) ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे. ती देवयानी तारकासमूहात आहे. तिला मेसिए ३१, एम३१ किंवा एनजीसी २२४ म्हणून, व जुन्या कागदपत्रांत ग्रेट अ‍ॅन्ड्रोमेडा नेब्यूला या नावाने ओळखले जाते.

जलद तथ्य देवयानी दीर्घिका, निरीक्षण डेटा (J2000 युग) ...
Remove ads
Remove ads

निरीक्षणांचा इतिहास

Thumb
देवयानी दीर्घिका म्हणजेच M31 लहान दुर्बिणीतून
Thumb
देवयानी मुख्य तेजोमेघ, आयझॅक रॉबर्ट्‌स (Great Andromeda Nebula by Isaac Roberts.)

सर्वसाधारण माहिती

Thumb
गॅलेक्सने अतिनील किरणांनी घेतलेले देवयानी दीर्घिकेचे छायाचित्र

देवयानी दीर्घिका ही ३०० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने आपल्या आकाशगंगेजवळ येत आहे, यामुळे नीलसृती असणाऱ्या दीर्घिकांपैकी ही एक दीर्घिका आहे. आपल्या सौरमालेचा आकाशगंगेतील वेग पाहिल्यास असे दिसते की देवयानी दीर्घिका व आपली आकाशगंगा या एकमेकींकडे १०० ते १४० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने जवळ आहेत. या दोन्ही दीर्घिका एकमेकींना धडकतीलच असा मात्र याचा अर्थ नाही. कारण, आपल्याला अजून टॅंजन्ट व्हेलॉसिटी माहित नाही आहे. पण जर का धडक झालीच तर ती ३ अब्ज वर्षांनी होईल. या घटनेनंतर या दोन दीर्घिका एक होऊन एकच महाकाय अशी लंबगोलाकार दीर्घिका तयार होईल. या प्रकारच्या घटना दीर्घिकांच्या समूहात सतत घडत असतात.

Remove ads

रचना

ठळक वैशिष्ट्ये

देवयानी दीर्घिकेच्या उपदीर्घिका

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads