दिल है के मानता नहीं हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. महेश भट्टचे दिग्दर्शन असलेल्या व १९३४ सालच्या इट हॅपन्ड वन नाईट ह्या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरणा घेतला गेलेल्या ह्या चित्रपटामधून अभिनेत्री पूजा भट्ट हिने सिने-जगतात पदार्पण केले. हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला.
भूमिका
पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम महिला पदार्पण - पूजा भट्ट
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील दिल है के मानता नहीं चे पान (इंग्लिश मजकूर)
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.