दीपेंद्र सिंह ऐरी (२४ जानेवारी, २००० - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध १ ऑगस्ट २०१८ रोजी ॲमस्टलवीन येथे.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध २९ जुलै २०१८ रोजी लंडन येथे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.