Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
दक्षिण मेलबर्न क्रिकेट मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मेलबर्न, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १८७८ |
आसनक्षमता | १२,००० |
| |
शेवटचा बदल ७ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
३१ जानेवारी १९८५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.