Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
त्साय इंग-वेन (चिनी: 蔡英文; फीन्यिन: Cài Yīngwén; रोमन लिपी: Tsai Ing-wen) (३१ ऑगस्ट, इ.स. १९५६ - हयात) या तायवानी राजकारणी असून चीनच्या प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या, आणि त्या पदासाठी निवडून आलेल्या पहिल्या महिला उमेदवार आहेत. त्या तायवानातील लोकतांत्रिक प्रागतिक पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष असून, याआधीही इ.स. २००८-२०१२ दरम्यान त्या पक्षाध्यक्ष होत्या. इ.स. २०१२ व इ.स. २०१६ सालांतल्या, अशा सलग दोन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये लोकतांत्रिक प्रागतिक पक्षातर्फे त्या नामांकनप्राप्त उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.