तोचिगी प्रांत

From Wikipedia, the free encyclopedia

तोचिगी प्रांत

तोचिगी (जपानी: 栃木県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.

जलद तथ्य
तोचिगी प्रांत
栃木県
जपानचा प्रांत

Thumb
तोचिगी प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान
केंद्रीय विभागकांतो
बेटहोन्शू
राजधानीउत्सुनोमिया
क्षेत्रफळ६,४०८.३ चौ. किमी (२,४७४.३ चौ. मैल)
लोकसंख्या२०,०५,०९६
घनता३१३ /चौ. किमी (८१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-09
संकेतस्थळwww.pref.tochigi.lg.jp
बंद करा

उत्सुनोमिया ही तोचिगी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा

36°31′N 139°49′E

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.