तुळू भाषा

From Wikipedia, the free encyclopedia

तुळू भाषा

तुळू (तुळू: ತುಳು ಬಾಸೆ , तुळु बासे) ही भारतातील कर्नाटक राज्याच्या नैर्ऋत्येकडील भागातली, जगभरातून १९.५ लाख भाषिकसंख्या (इ.स. १९९७)[] असलेली एक बोली आहे. भाषाशास्त्रीयदृष्ट्या ही बोली द्राविड भाषाकुळात मोडते. इ.स. २००१ सालातील भारतीय जनगणनेनुसार मातृबोली म्हणून तुळू बोलणाऱ्या लोकांची भारतातील संख्या १७.२ लाख होती [].

जलद तथ्य तुळू, स्थानिक वापर ...
तुळू
ತುಳು (तुळु)
स्थानिक वापर भारत
प्रदेश तुळुनाडू (भारतातील कर्नाटककेरळ राज्यांमधील अंशात्मक भूभाग)
महाराष्ट्र
आखाती देश
लोकसंख्या १९.५ लाख (इ.स. १९९७)
लिपी तिगळारि लिपी (पूर्वी)
कन्नड लिपी (वर्तमान)
भाषा संकेत
ISO ६३९-३ tcy
Thumb
बंद करा

ही बोली केरळच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या मलबार भागात बोलली जाते. कारवार-गोव्याच्या कोंकणीत मराठी भाषेतून आलेले शब्द आहेत, तर तुळूमध्ये मल्याळी शब्द येतात.

संदर्भ व नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.