तिळाचे तेल तिळापासून तयार केलेले एक खाद्यतेल आहे.
तिळाचे पीक ५,००० पेक्षा अधिक वर्षे घेतले जाते. इथर पिके जेथे होत नाहीत तेथे अनेकदा तीळ पिकविले जातात.[1][2] तीळ हे तेल काढण्यासाठी पिकविलेल्या कडधान्यांपैकी एक आहे. सिंधु खोऱ्यात हे एक महत्वाचे पीक होते व याची निर्यात मेसोपोटेमियाला केले जात असे.[3]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.