डाव
From Wikipedia, the free encyclopedia
डाव हा बऱ्याच खेळांमध्ये एक ठराविक वेळेचा भाग असतो. या खेळाचा एका सामन्यात एका संघास् एक किव्वा त्याहून अधिक डाव खेळण्यास मिळू शकतात. डाव हे मुख्यत्वे क्रिकेट व बेसबॉल या खेळात आढळतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.