जेफ क्रोव
From Wikipedia, the free encyclopedia
जेफ्री जॉन क्रोव (सप्टेंबर १४, इ.स. १९५८ - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आङे.
याचा भाऊ मार्टिन क्रोवही न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळला. हे दोघे इंग्लिश चित्रपट अभिनेता रसेल क्रोवचे चुलतभाऊ आहेत.

Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.