जेनोवा सी.एफ.सी.
From Wikipedia, the free encyclopedia
जेनोवा क्रिकेट अँड फुटबॉल क्लब एस.पी.ए. हा इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशातील जेनोवा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १२० वर्षांचा इतिहास असलेल्या जेनोवाने आजवर सेरी आमध्ये ९ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. परंतु १९२४ सालानंतर त्यांना ह्या स्पर्धेमध्ये यश लाभलेले नाही. हा क्लब आपले अंतर्गत सामने स्तादियो लुइजी फेरारीस या मैदानात खेळतो.
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.