जेनेलिया डिसूझा

From Wikipedia, the free encyclopedia

जेनेलिया डिसूझा

जेनीलिया डिसूझा (ऑगस्ट ५ इ.स. १९८७; मुंबई ,महाराष्ट्र - हयात) (तमिळ :ஜெனிலியா ; तेलुगू: జెనీలియా ; रोमन लिपी: Genelia D'Souza) या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. तेलुगू चित्रपटातील त्या एक आघाडीच्या नायिका आहेत. तेलुगू खेरीज त्यांनी तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय केला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या मस्ती, फोर्स, तेरे नाल लव हो गया अशा अनेक चित्रपटामधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. फेब्रुवारी २०१२ मध्ये अभिनेते रितेश देशमुख यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. इ.स. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या लई भारी (चित्रपट) चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.

जलद तथ्य जेनेलिया डिसूझा, जन्म ...
जेनेलिया डिसूझा
Thumb
जेनेलिया डिसूझा (जून, इ.स. २०१२मध्ये)
जन्म ऑगस्ट ५ इ.स. १९८७
मुंबई ,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय)
भाषा तमिळ, तेलुगू, हिंदी, मराठी
प्रमुख चित्रपट तुझे मेरी कसम, बोमारीलू, फोर्स
वडील नील डिसुझा
आई जीनेट डिसुझा
पती रितेश देशमुख
अपत्ये
बंद करा

चित्रपट कारकीर्द

अधिक माहिती वर्ष (इ.स.), चित्रपट ...
वर्ष (इ.स.)चित्रपटभूमिकाभाषाटिप्पण्या
इ.स. २००३तुझे मेरी कसमअंजली ऊर्फ अंजूहिंदी
बॉय्जहरिणीतमिळ
सत्यमअंकितातेलुगू
इ.स. २००४मस्तीबिंदियाहिंदी
सायइंदूतेलुगू
सांबासंध्यातेलुगू
इ.स. २००५ना अल्लुडूगगनातेलुगू
सचिनशालिनीतमिळ
सुभाषचंद्र बोसअनितातेलुगू
इ.स. २००६हॅपीमधुमतीतेलुगू
रामलक्ष्मीतेलुगू
बोम्मारिल्लूहासिनीतेलुगूपुरस्कारविजेती, विशेष परीक्षकांचा नंदी पुरस्कार
पुरस्कारविजेती, फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (तेलुगू)
पुरस्कारविजेती, संतोषम् सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार
चेन्नई कादलनर्मदातमिळ
इ.स. २००७धीपूजातेलुगू
इ.स. २००८मि. मेधावीश्वेतातेलुगू
सत्या इन लव्हवेदाकन्नड
संतोष सुब्रमण्यम्हासिनीतमिळनामांकन, फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (तमिळ)
मेरे बाप पहले आपशिखा कपूरहिंदी
रेडीपूजातेलुगू
जाने तू या जाने नाअदिती महंतहिंदी
किंगस्वतः (जेनेलिया डिसूझा)तेलुगूपाहुणी कलाकार म्हणून
बंद करा

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.