जॅक हेरॉन
From Wikipedia, the free encyclopedia
जॅक गनर हेरॉन (८ नोव्हेंबर, १९४८:हरारे, ऱ्होडेशिया - हयात) हा झिम्बाब्वेकडून १९८३ मध्ये ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.