जिलियन स्मिथ

From Wikipedia, the free encyclopedia

जिलियन ॲन स्मिथ (२२ नोव्हेंबर, १९६५:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८६ ते १९९३ दरम्यान ४ महिला कसोटी आणि ३१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.