जपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[1]

जलद तथ्य
जपानी शाही आरमार
Thumb
स्थापनाइ.स. १८६९ - १९४७
देशजपानी साम्राज्य
बंद करा

हे सुद्धा पहा

जपानचे शाही सैन्

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.