Remove ads

जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [3], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[4] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[5] [6] (आहसंवि: PIA[7], आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे.

जलद तथ्य General Wayne A. Downing Peoria International Airport, नकाशा ...
General Wayne A. Downing Peoria International Airport
चित्र:File:General Wayne A. Downing Peoria International Airport Logo.jpg
चित्र:File:Peoria Airport Terminal.jpg
आहसंवि: PIAआप्रविको: KPIAएफएए स्थळसंकेत: PIA
WMO: 72532
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक/प्रचालक Metropolitan Airport Authority of Peoria
कोण्या शहरास सेवा Peoria, Illinois
स्थळ Limestone Township, Peoria County
समुद्रसपाटीपासून उंची 661 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 40°39′51″N 089°41′36″W
संकेतस्थळ www.FlyPIA.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
13/31 10,104 Concrete
4/22 8,004 Asphalt
सांख्यिकी
Departing passengers (12 months ending Mar. 2018) 639,320
Aircraft operations (2017) 41,557
Based aircraft (2018) 69
Sources: Airport[1] and FAA[2]
बंद करा

हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. [8]

Thumb
पियोरिया विमानतळ
Remove ads

वायसेना तळ

या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

अधिक माहिती विमान कंपनी, गंतव्य स्थान ...
विमान कंपनीगंतव्य स्थानRefs
अलेजियंट एरफोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड,[9] लास व्हेगस, ओरलँडो-सॅनफर्ड, फीनिक्स-मेसा, पंटा गोर्डा (फ्लो), सेंट पीटर्सबर्ग-क्लियरवॉटर
मोसमी: डेन्व्हर,[10] डेस्टिन-फोर्ट वॉल्टन बीच, नॅशव्हिल, सारासोटा
[11]
अमेरिकन ईगलशार्लट, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ[12]
युनायटेड एक्सप्रेसशिकागो-ओ'हेर[13]
बंद करा

मालवाहतूक

अधिक माहिती विमान कंपनी, गंतव्य स्थान . ...
विमान कंपनीगंतव्य स्थान .
यूपीएस एरलाइन्सलुईव्हिल, रॉकफोर्ड, मायामी
बंद करा
अधिक माहिती रँक, शहर ...
प्रमुख देशांतर्गत गंतव्ये (एप्रिल २०२२ - मार्च २०२३) [14]
रँक शहर प्रवासी विमानसेवा
शिकागो-ओ'हेर, इलिनॉय ६१,००० अमेरिकन, युनायटेड
डॅलस/फोर्ट वर्थ, टेक्सास ४४,००० अमेरिकन
शार्लोट, उत्तर कॅरोलिना 40,000 अमेरिकन
4 फिनिक्स-मेसा, ऍरिझोना 25,000 अलेजियंट
पंटा गोर्डा-फोर्ट मायर्स, फ्लोरिडा 25,000 अलेजियंट
6 सेंट पीटर्सबर्ग/क्लियरवॉटर, फ्लोरिडा 24,000 अलेजियंट
लास वेगास, नेवाडा 19,000 अलेजियंट
8 ऑर्लॅंडो-सॅनफोर्ड, फ्लोरिडा 16,000 अलेजियंट
डेन्व्हर, कॉलोराडो 13,000 अलेजियंट
10 सारासोटा-ब्रेडेंटन, फ्लोरिडा 11,000 अलेजियंट
बंद करा
Remove ads

विमानतळावर जाण्यासाठी वाहतूक

विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [15]

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads