From Wikipedia, the free encyclopedia
चीनचा राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चीनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
असोसिएशन | चीनी क्रिकेट असोसिएशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कर्मचारी | |||||||||||||
कर्णधार | वेई गुओ लई | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य[1] (२०१७) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | आशिया | ||||||||||||
| |||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट | |||||||||||||
प्रथम आंतरराष्ट्रीय | वि. इराण चियांग माई, थायलंड; १३ जानेवारी २००९ | ||||||||||||
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली आं.टी२० | वि मलेशिया बायुमास ओव्हल, पांडामारन येथे; २६ जुलै २०२३ | ||||||||||||
अलीकडील आं.टी२० | वि जपान मिशन रोड मैदान, मोंग कोक येथे; १६ फेब्रुवारी २०२४ | ||||||||||||
| |||||||||||||
| |||||||||||||
१५ मे २०२४ पर्यंत |
1858 ते 1948 दरम्यान शांघाय क्रिकेट क्लब [5] चीनमधील सर्वांत मोठा क्लब होता. मात्र, राष्ट्रीय संघाकडून या क्लबला मान्यता नव्हती.
आशिया क्रिकेट परिषदेच्या मान्यतेने सप्टेंबर 2005 पासून चीन क्रिकेट संघटनेने आठ प्रशिक्षण शिबिरे, पंच शिबिरे घेतली. चीनमधील नऊ शहरांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. यात बीजिंग, शांघाय, शेनयांग, दलियन, ग्वांगझू, शेंझेन, चॉंगकिंग, टियाजिन, जिनान या शहरांचा समावेश आहे. सुमारे दीडशेपेक्षा अधिक शाळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला.
चीन क्रिकेट संघटनेचे ध्येय
2006 मध्ये चीन क्रिकेट संघटनेने चार ध्येय निश्चित केले होते.
ते असे ः
2009 : देशभरातून 720 संघ तयार करणे
2015 : वीस हजार खेळाडू आणि दोन हजार प्रशिक्षक निर्माण करणे
2019 : विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणे
2020 : कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळविणे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.