चिबा प्रांत
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
चिबा (जपानी: 山形県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. तोक्योचा नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ चिबा प्रांतामध्येच स्थित आहे. चिबा प्रांत तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांनी जोडला गेला आहे.
Remove ads
चिबा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चिबा हा जपानमधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रांतांपैकी एक आहे.
Remove ads
बाह्य दुवे
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads