From Wikipedia, the free encyclopedia
चित्रान्न (Kannada: ಚಿತ್ರಾನ್ನ) ही भातापासून केली जाणारी दक्षिण भारतीय पाककृती आहे.[1]
जेवणातील कोर्स | नाष्टा म्हणून आणि कधी कधी जेवणातील एक जिन्नस म्हणून |
---|---|
उगम | भारत |
प्रदेश किंवा राज्य | कर्नाटक |
अन्न वाढण्याचे तापमान | गरमागरम |
मुख्य घटक | भात |
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य | लिंबाचा रस, शेंगदाणे, मिरच्या, हळद, मोहरी इत्यादी |
भिन्नता | लिंबू चित्रान्न, कांदा चित्रान्न, आंबा चित्रान्न, नारळी चित्रान्न |
तत्सम पदार्थ | फोडणीचा भात |
शिजवते वेळी वापरल्या गेलेल्या घटकांवरून चित्रान्नाचे विविध प्रकार निर्माण झाले आहेत.[2]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.