Remove ads

चट्टग्राम विभाग (लेखनभेद: चित्तगाँग; बंगाली: চট্টগ্রাম বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या आग्नेय भागात स्थित असून भारताची त्रिपुरामिझोरम ही राज्ये त्याच्या उत्तरेस असून पूर्वेस म्यानमार देश आहे. चित्तगाँग विभागाला मोठी समुद्रकिनारपट्टी लाभली असून येथील चट्टग्राम, कॉक्स बझार इत्यादी प्रमुख शहरे बंगालचा उपसागरावरच वसली आहेत. २०११ साली चट्टग्राम विभागाची लोकसंख्या सुमारे २.८४ कोटी होती. चट्टग्राम येथील बंदर जगातील सर्वात जुने बंदर मानले जाते.

जलद तथ्य
चट्टग्राम विभाग
বরিশাল বিভাগ
बांगलादेशचा विभाग

Thumb
चट्टग्राम विभागचे बांगलादेश देशामधील स्थान
देशबांगलादेश ध्वज बांगलादेश
राजधानीचट्टग्राम
क्षेत्रफळ३४,५३० चौ. किमी (१३,३३० चौ. मैल)
लोकसंख्या२,८४,२३,०१९
घनता८२० /चौ. किमी (२,१०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२BD-B
प्रमाणवेळयूटीसी+०६:००
संकेतस्थळhttp://www.chittagongdiv.gov.bd/
बंद करा
Remove ads

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads