ग.वा. मावळणकर

भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia

ग.वा. मावळणकर

गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले.

जलद तथ्य राष्ट्रपती, मागील ...
गणेश वासुदेव मावळणकर
Thumb

कार्यकाळ
१५ में १९५२  २७ फेब्रुवारी १९५६
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
मागील पद स्थापित
पुढील एम.ए.अय्यंगार
मतदारसंघ अहमदाबाद

जन्म २७ नोव्हेंबर १८८८
बडोदा
मृत्यू २७ फेब्रुवारी १९५६
अहमदाबाद
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय सभा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
धर्म हिंदू
बंद करा

पूर्व जीवन

ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटिश भारतातील मुंबई प्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले.


मागील:
प्रथम
लोकसभेचे अध्यक्ष
मार्च १५, इ.स. १९५२फेब्रुवारी २७, इ.स. १९५६
पुढील:
एम.ए.अय्यंगार
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.