From Wikipedia, the free encyclopedia
गोविंद हरी पटवर्धन हे पेशवेकालिन सरदार होते.
पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरी पटवर्धन ह्यांच्या ६ अपत्यांपैकी गोविंदराव हे एक होते. पेशव्यांनी श्रीरंगपट्टणम् येथे हैदर अलीविरुद्ध केलेल्या स्वारीत गोविंदरावांनी मोठा पराक्रम गाजवला. त्याबद्दल थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना इ.स. १७६१ मध्ये मिरजेची जहागिर बहाल केली.[1] मराठा साम्राज्याची सीमा तुंगभद्रेपर्यंत वाढवण्यात गोविंदरावांनी केलेल्या पराक्रमाचा मोलाचा वाटा होता.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.