From Wikipedia, the free encyclopedia
गुर्बांगुली बेर्दिमुहम्मेदोव (मराठी लेखनभेद: गुर्बांगुली बेर्दिमुहम्मदोव ; तुर्कमेन: Gurbanguly Berdimuhamedow ; रशियन: Гурбангулы́ Берды́мухамедов ) (जून २९, इ.स. १९५७ - हयात) हा तुर्कमेनिस्तानातील राजकारणी आहे. हा २१ डिसेंबर, इ.स. २००६पासून तुर्कमेनिस्तानाचा कार्यकारी राष्ट्रप्रमुख होता. नंतर फेब्रुवारी ५, इ.स. २००७ रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकून याने १४ फेब्रुवारी, इ.स. २००७ रोजी तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली[1].
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.