From Wikipedia, the free encyclopedia
वसंत कुमार शिवशंकर पडुकोण तथा गुरू दत्त (जुलै ९, इ.स. १९२५ - ऑक्टोबर १०, इ.स. १९६४) हे भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. गुरू दत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता.
गुरू दत्त | |
---|---|
जन्म |
वसंत कुमार शिवशंकर पडुकोण जुलै ९, इ.स. १९२५ |
मृत्यू | ऑक्टोबर १०, इ.स. १९६४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख चित्रपट | प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, मिस्टर अँड मिसेस ५५ |
पत्नी | गीता दत्त |
गुरुदत्त यांनी निर्माण केलेले आणि दिग्दर्शित केलेले चित्रपट
गुरुदत्त यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके :-
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.