गुरदासपूर

पंजाबमधील एक शहर From Wikipedia, the free encyclopedia

गुरदासपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गुरदासपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,९९,०२६ इतकी होती.

या शहरात १३ अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालये आहेत.[] []

संदर्भ आणि नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.