गुरगांव जिल्हा

From Wikipedia, the free encyclopedia

गुरगांव जिल्हा

हा लेख गुरगांव जिल्ह्याविषयी आहे. गुरगांव शहराबद्दलचा लेख येथे आहे.

जलद तथ्य
गुरगांव जिल्हा
हरियाणा राज्यातील जिल्हा
Thumb
गुरगांव जिल्हा चे स्थान
हरियाणा मधील स्थान
देश  भारत
राज्य हरियाणा
विभागाचे नाव गुरगांव विभाग
मुख्यालय गुरगांव
क्षेत्रफळ
 - एकूण १,२५३ चौरस किमी (४८४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १५,१४,०८५ (२०११)
-लोकसंख्या घनता १,२४१ प्रति चौरस किमी (३,२१० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८४.४%
संकेतस्थळ
बंद करा

गुरगांव हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र गुरगांव येथे आहे.

चतुःसीमा

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.