From Wikipedia, the free encyclopedia
गुडलक जॉनाथन ( २० नोव्हेंबर १९५७) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २९ मे २००७ पासून देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर असलेला जॉनाथन राष्ट्राध्यक्ष उमरू मुसा यार'अद्वा ह्याच्या मृत्यूनंतर ६ मे २०१० रोजी अध्यक्षपदावर आला.
गुडलक जॉनाथन | |
नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण ६ मे २०१० | |
मागील | उमरू मुसा यार'अद्वा |
---|---|
पुढील | मुहम्मदू बुहारी (निर्वाचित) |
जन्म | २० नोव्हेंबर, १९५७ ओग्बिया, नायजेरिया |
धर्म | ख्रिश्चन |
३१ मार्च २०१५ रोजी नायजेरियामध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जॉनाथन पराभूत झाला व तो २९ मे २०१५ रोजी सत्ता सोडेल.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.