From Wikipedia, the free encyclopedia
क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बांगलादेशच्या बंगबंधू मैदानावर फेब्रुवारी १७ २०११ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता सुरू झाला.
उद्घाटन समारोह मध्ये झालेल्या कार्यक्रमांची माहिती:
आयसीसी स्पर्धेचे मुख्य प्रेक्षेपक इएसपीएन ने हा सोहळा प्रक्षेपीत केला व जगभरातल्या अनेक वाहिन्यांनी तो लाईव्ह दाखवला.[6]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.