जपानच्या हायगो प्रीफेक्चरची राजधानी From Wikipedia, the free encyclopedia
कोबे (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या नैऋत्य भागातील ह्योगो प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१८ साली सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेले कोबे हे जपानमधील ७व्या क्रमांकाचे शहर आहे. ओसाकाच्या ३० किमी पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर वसलेले कोबे हे ओसाका-क्योतो-कोबे महानगराचा एक भाग आहे.
कोबे 青森市 |
|||
जपानमधील शहर | |||
|
|||
गुणक: 34°41′24″N 135°11′44″E |
|||
देश | जपान | ||
बेट | होन्शू | ||
प्रांत | ह्योगो | ||
प्रदेश | कन्साई | ||
स्थापना वर्ष | इ.स. २०१ | ||
क्षेत्रफळ | ५५७ चौ. किमी (२१५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १५,२४,६०१ | ||
- घनता | १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ]] | ||
संकेतस्थळ |
जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील कोबे हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. सॅन्यो शिनकान्सेन कोबेला फुकुओका व तोक्यो सोबत जोडते.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.