From Wikipedia, the free encyclopedia
कोका-कोला किंवा कोक (Coca-Cola) हे सोडा असलेले एक शीतपेय आहे. हे पेय अमेरिकेच्या अटलांटा येथे मुख्यालय असलेल्या द कोका-कोला कंपनी मार्फत बनवले व विकले जाते. जगभर प्रचंड लोकप्रिय असणारे हे शीतपेय अमेरिकेच्या जॉन पेंबर्टन ह्या वैद्याने १९व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम बनवले.
प्रकार | शीत पेय (कोला) |
---|---|
उत्पादक | द कोका-कोला कंपनी |
मूळ देश | अमेरिका |
रंग | कॅरामल |
चव | कोला |
संबंधित उत्पादने | पेप्सी |
संकेतस्थळ | http://www.coca-cola.com/ |
सध्या कोका-कोला जगातील २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १.८ अब्ज लोक कोका-कोला पितात.[ संदर्भ हवा ]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.