From Wikipedia, the free encyclopedia
कॉर्निश ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या कॉर्नवॉल भागामध्ये वापरली जाते. ही भाषा वेल्श व ब्रेतॉन ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे. कॉर्निशला ब्रिटनमध्ये अल्पसंख्य राजकीय दर्जा असून येथील केवळ २,००० लोक कॉर्निश बोलू शकतात.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.