From Wikipedia, the free encyclopedia
पहिले दोन-दिवसीय केशर स्त्री साहित्य संमेलन २०१२ सालच्या डिसेंबरमध्ये पांढरकवडा (यवतमाळ जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले होत्या. शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दहा वर्षे लक्षणीय कार्य करणारया केशरबाई चाहल स्मृती प्रतिष्ठानाने, श्री शारदा ज्ञानपीठ शालेय संकुलाच्या दशकपूर्तीचे निमित्त साधून हे संमेलन आयोजित केले होते..
पहा : साहित्य संमेलने
Seamless Wikipedia browsing. On steroids.