केन्या क्रिकेट संघ हा आफ्रिकेतील केन्या देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इ.स. १९८१ पासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेल्या केन्याने २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये धडक मारून सर्व क्रिकेट जगताला चकित केले होते. २००७२०११ सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या केन्याला २०१५ स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयश आले. इ.स. २०१४ साली केन्याचा कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा काढून टाकण्यात आला.

जलद तथ्य टोपणनाव, असोसिएशन ...
केनिया क्रिकेट संघ
Timu ya kriketi ya Kenya
Thumb
टोपणनाव Simbas[1]
असोसिएशन क्रिकेट केनिया
कर्मचारी
कर्णधार सचिन भुडिया
अध्यक्ष मनोज पटेल[2]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९८१)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी सद्य[3] सर्वोत्तम
आं.ए.दि.---१०वा (१ मे १९९८)
आं.टी२०३३वा१२वा (१ मार्च २००७)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय १ डिसेंबर १९५१ वि टांझानिया नैरोबी येथे
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिला ए.दि. वि भारतचा ध्वज भारत बाराबती स्टेडियम, कटक; १८ फेब्रुवारी १९९६
शेवटचा ए.दि. वि स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च; ३० जानेवारी २०१४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[4]१५४४२/१०७
(० बरोबरीत, ५ निकाल नाही)
चालू वर्षी[5]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक ५ (१९९६ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपांत्य फेरी (२००३)
विश्वचषक पात्रता ७ (१९८२ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपविजेते (१९९४, १९९७)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि बांगलादेशचा ध्वज बांगलादेश जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी येथे; १ सप्टेंबर २००७
अलीकडील आं.टी२० वि युगांडाचा ध्वज युगांडा अचिमोटा ओव्हल ए, आक्रा; २३ मार्च २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[6]९४४८/४३
(० बरोबरीत, ३ निकाल नाही)
चालू वर्षी[7]१/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक १ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी गट फेरी (२००७)
टी२० विश्वचषक पात्रता[lower-alpha 1] (२००८ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ४था (२००८, २०२३)
Thumb

लिस्ट अ आणि टी२०आ किट

२३ मार्च २०२४ पर्यंत
बंद करा

इतिहास

क्रिकेट संघटन

महत्त्वाच्या स्पर्धा

माहिती

प्रमुख क्रिकेट खेळाडू

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.