केतन मेहता
From Wikipedia, the free encyclopedia
केतन मेहता (२१ जुलै १९५२) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी १९७५ पासून माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या आहेत. [1] [2]
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.