कॅरोलिना मारिया मारिन मार्तिन (१५ जून, इ.स. १९९३: हुएल्वा, स्पेन - ) ही स्पेनची बॅडमिंटन खेळाडू आहे.[2]

जलद तथ्य वैयक्तिक माहिती, जन्म नाव ...
कॅरोलिना मारिन
Thumb
वैयक्तिक माहिती
जन्म नाव कॅरोलिना मारिया मारिन मार्तिन
जन्म दिनांक १५ जून, १९९३ (1993-06-15) (वय: ३१)
जन्म स्थळ हुएल्वा, स्पेन
उंची १.८२ मी (६ फूट ० इंच)[1]
वजन ६५ किलो (१४० पौंड)
देश स्पेन ध्वज स्पेन
कार्यकाळ २००९ पासून
हात डावा
प्रशिक्षक फर्नांडो रिवास
महिला एकेरी
सर्वोत्तम मानांकन १ (५ मे २०१६)
सद्य मानांकन १ (२६ ऑगस्ट २०१६)
बी ड्ब्लु एफ
बंद करा

विशेष कामगिरी

Thumb
कॅरोलिना मारिया मारिन खेळ खेळताना

२०१४ व २०१५मधील महिला बॅडमिंटनमधील जगज्जेती असून हिने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सुवर्णपदक मिळवले.

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.