कॅनबेरा
From Wikipedia, the free encyclopedia
कॅनबेरा ही ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे. हे एक नवीन वसवलेले शहर आहे. या शहरात ऑस्ट्रेलियाची संसद, पहिले महायुद्ध प्रदर्शन, नाणी पाडणारी टांकसाळ, विज्ञानावरील प्रदर्शन अशी अनेक आकर्षणे आहेत. शहरात अनेक तलाव बनवले गेले आहेत. तसेच कॅप्टन कुकच्या नावाने एक अतिशय उंच असे कारंजेही आहे. हे रेल्वे, बस तसेच विमान सेवेने इतर शहरांशी जोडलेले शहर आहे. या शहराचे रूप पालटून अत्याधुनिक बनवण्याचे काम सध्या सुरू आहे.

हा लेख ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कॅनबेरा (निःसंदिग्धीकरण).
कॅनबेरा Canberra |
|
ऑस्ट्रेलियामधील शहर | |
गुणक: 35°18′29″S 149°7′28″E |
|
देश | ऑस्ट्रेलिया |
राज्य | ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी |
स्थापना वर्ष | १९०८ |
क्षेत्रफळ | ८१४.२ चौ. किमी (३१४.४ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ३,४५,२५७ |
http://www.melbourne.vic.gov.au |
येथील आदिवासींना त्यांची संसद असावी असे वाटते.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.