कावसजी दावर

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

कावसजी नानाभाई दावर (रोमन लिपी: Cowasji Nanabhai Davar) (इ.स. १८१५ - इ.स. १८७३)[] हे ब्रिटिश भारतातील पारशी उद्योजक होते. यांनी ७ जुलै, इ.स. १८५४ रोजी दि बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग मिल ही ब्रिटिश भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईतील ताडदेव येथे स्थापली.

संदर्भ आणि नोंदी

Loading content...
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads