कॅल्यारी काल्सियो
From Wikipedia, the free encyclopedia
कॅल्यारी काल्सियो (इटालियन: Cagliari Calcio; सार्दिनियन: Casteddu) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९२० साली कॅल्यारी बेटावरील कॅल्यारी शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.