कर
From Wikipedia, the free encyclopedia
कर म्हणजे शासनाला सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय[१]. कर हे शासनालाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. कर दोन प्रकारचे असतात - अप्रत्यक्ष कर व प्रत्यक्ष कर. करांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक प्राप्तीकर (आयकर), महामंडळकर, भांडवली नफाकर, भांडवलावरील आणि मालमत्तेवरील कर, खर्चावरील कर, वस्तूंवरील कर, उत्पादनावरील कर, आयातीवरील व निर्यातीवरील कर, विक्रीकर असे वेगवेगळे करांचे प्रकार आहेत. करवसुलीसाठी शासनाकडे यंत्रणा असते. करविषयक सल्लागारही असतात. कर भरण्यासाठी विविध योजना असतात. १ जुलै २०१७ पासून 'एक देश एक कर' प्रणाली सुरू करण्यात आली. कोणताही नवीन कर प्रारंभी फक्त काही ठराविक लोकांच्या ठराविक उत्पन्नावर लावला जातो व नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढवून सर्व लोकांचे त्या प्रकारचे सर्व उत्पन्न करपात्र करण्यात येते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |

हा लेख सेवा मिळाल्याबद्दल सरकारला भरावयाचा ’कर’ नामक मोबदला याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कर कर म्हणजे हस्त अथवा हात साठी (निःसंदिग्धीकरण).
प्रत्यक्ष्य कर-
- व्यक्तीच्या/कंपनीच्या उत्पादनावर लागतो.
- हे कर हस्तांतरित होत नाही. उदा: incme tax
- ह्याचा कारभार श्रीमंतावर असतो
- न्याय प्रस्थापित होतो
- श्रीमंता कडून आकारतात व गरिबान वर खर्च करतात
- याची जागा D.T.C. घेणार होते पण 2010ला व्यापगत झाले
अप्रतक्ष्य कर-
- वस्तू व सेवा यांच्या खरेदी व विक्री वर लागणारे कर म्हणजे अप्रतक्ष्य कर
- यांचा प्रभाव गरीब आणि श्रीमंत दोघांवर सारखाच होतो
- अप्रत्यक्ष्य कराची जागा G.S.T.(GOODS AND SERVICES TAX) ने घेतली
करिदिन : मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस. या दिवसाला किंक्रांत असेही म्हंणतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- "कर आकारणी , वसुली व संकलन » नगरपालिका". नगरपालिका (इंग्रजी भाषेत). 2021-02-28. 2021-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.