From Wikipedia, the free encyclopedia
कंपन ही एक यांत्रिकी प्रक्रिया आहे ज्यात, एका समतोल बिंदूसभोवताल आंदोलने घडतात. ही आंदोलने नियमित स्वरूपाची, नियत-काळात असू शकतात अथवा अनियत जसे, एखाद्या घड्याळाचा दोलक अथवा एखाद्या चाकाची खडीच्या रस्त्यावरील हालचाल.
कंपने ही आवडतीही असू शकतात: जसे सतारीतील झंकार, हार्मोनिका या वाद्याचा आवाज, बासरीचा आवाज इत्यादी. पण बहुतेक स्थितीत, ती नावडती असतात. त्याने ऊर्जा विनाकारण खर्च होते व अशी आंदोलने नको असलेला आवाज उत्पन्न करतात. एखाद्या इंजिनची अथवा इलेक्ट्रिक मोटरची थरथर, अथवा एखादे यंत्र सुरू असतांना होणारे कंपन इत्यादी.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.