Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
ओर्मियु क्रिकेट स्टेडियम हे उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बेलफास्ट, उत्तर आयर्लंड |
| |
शेवटचा बदल २ जून २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२८ जून १९८७ रोजी आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.