From Wikipedia, the free encyclopedia
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०२० मध्ये तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार होता.[1][2] न्यू झीलंड क्रिकेटने जून २०१९ मधील दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[3][4] तथापि, १४ मार्च २०२० रोजी, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे दौरा रद्द करण्यात आला.[5][6]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२० | |||||
न्युझीलँड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २४ – २९ मार्च २०२० | ||||
२०-२० मालिका |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.