ओस्मानी तुर्की भाषा

From Wikipedia, the free encyclopedia

ओस्मानी तुर्की (لسان عثمانى‎ Lisân-ı Osmânî ) ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा ओस्मानी साम्राज्याची राजकीय भाषा होती. अरबीफारसी भाषांचा मोठा प्रभाव असलेली ही भाषा वाचणे व समजणे साधारण तुर्की जनतेला अवघड जात असे.

१९२८ साली ओस्मानी साम्रायाचा पाडाव झाल्यानंतर मुस्तफा कमाल अतातुर्कने ओस्मानी तुर्की भाषेचा वापर बंद करून नवनिर्मित तुर्की देशात तुर्की भाषा अंमलात आणली.

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.