ए.सी.एफ. फियोरेंतिना

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

ए.सी.एफ. फियोरेंतिना (इटालियन: ACF Fiorentina) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९२६ साली तोस्काना प्रदेशामधील फिरेंझे शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.

जलद तथ्य पूर्ण नाव, टोपणनाव ...
Remove ads

बाह्य दुवे

जलद तथ्य
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads