From Wikipedia, the free encyclopedia
एव्हॉन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. ईगल काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,४४७ इतकी होती. येथून दोन मैल (तीन किमी) अंतरावर बीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट आहे.
इ.स. १८८९मध्ये येथे एव्हिन या नावाने रेल्वेस्थानक उभारण्यात आले होते. कालांतराने त्याचे नाव एव्हॉन करण्यात आले.[1] ऑगस्ट इ.स. १९७८मध्ये या शहराची विधिवत स्थापना केली गेली.[2][1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.