फ्रॅंक आल्बर्ट कॉटन (एप्रिल ९, इ.स. १९३० - फेब्रुवारी २०, इ.स. २००७) हा टेक्सास ए. अँड एम. युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. याने संक्रामक धातूंबद्दल संशोधन केले व १,७०० पेक्षा अधिक शास्त्रीय लेख लिहिले.[1]

एफ. आल्बर्ट कॉटन

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.