एडिथ क्रेसाँ

From Wikipedia, the free encyclopedia

एडिथ क्रेसाँ
Remove ads

एडिथ क्रेसॉं (फ्रेंच: Édith Cresson; २७ जानेवारी १९३४) ही फ्रान्समधील एक राजकारणी आहे. ती फ्रान्सची पहिली व आजवरची एकमेव महिला पंतप्रधान होती. ती पंतप्रधानपदावर १९९१ ते १९९२ दरम्यान होती.

जलद तथ्य राष्ट्राध्यक्ष, मागील ...
Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads